The Search

The Search

बर्लिन

जर्मनी देशाची राजधानी

बर्लिन ही जर्मनी देशाची राजधानी व १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. सुमारे ३४.७ लाख लोकसंख्या असलेले बर्लिन हे जर्मनीमधील सर्वात मोठे शहर आहे. बर्लिन शहर जर्मनीच्या ईशान्य भागात वसले असून ते बर्लिन-ब्रांडेनबुर्ग ह्या युरोपातील सर्वात मोठ्या महानगर क्षेत्राचे केंद्र आहे.

Wikipedia · CC BY-SA