The Search
ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ
अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो महानगरात असलेला विमानतळ
ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो महानगरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शिकागोच्या मध्यवर्ती भागापासून २७ किमी वायव्येस आहे.
Wikipedia · CC BY-SA