The Search

The Search

कोपनहेगन

कोपनहेगन ही डेन्मार्क देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. स्यीलंड ह्या डेन्मार्कच्या सर्वात मोठ्या बेटाच्या पूर्व भागात ओरेसुंड आखाताच्या किनाऱ्यावर कोपनहेगन शहर वसले आहे. कोपनहेगन महानगराची लोकसंख्या २०१० साली १८,९४,५२१ इतकी होती.

Wikipedia · CC BY-SA