The Search

The Search

वेबॅक मशिन

वेबॅक मशिन हे एक संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ एक डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह) आहे. या पुराभिलेखागारात वर्ल्ड वाईड वेबवरील, तसेच आंतरजालावरील आपण सांगू ती माहिती साठवली जाते. हे संकेतस्थळ सॅन फ्रान्सिस्को(कॅलिफोर्निया) येथील इंटरनेट आर्काईव्ह या ना-नफा ना-तोटा या तत्त्त्वावर चालण्याऱ्या संस्थेने तयार केले आहे. हे आपल्याला वर्ल्ड वाईड वेबच्या वेब पेजेसच्या संग्रहित आवृत्त्या पुरवते.

Wikipedia · CC BY-SA