The Search
ओस्लो विमानतळ
ओस्लो विमानतळ हा नॉर्वे देशाच्या ओस्लो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओस्लो शहराच्या ३५ किमी ईशान्येस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्कॅंडिनेव्हिया व उत्तर युरोपामधील वर्दळीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला विमानतळ आहे. स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सचा हब येथेच आहे.
Wikipedia · CC BY-SA
ओस्लो — ही नॉर्वेची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
dictionary.aplusz.app