The Search

The Search

सिंगापूर एरलाइन्स

सिंगापूर एरलाइन्स ही आग्नेय आशियामधील सिंगापूर देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया ह्या खंडांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या सिंगापूर एरलाइन्सद्वारे ३५ देशांमधील ६२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

Wikipedia · CC BY-SA