The Search
तोक्यो
जपानची राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले प्रीफेक्चर
तोक्यो ही जपान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रांत (प्रांत), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे.
Wikipedia · CC BY-SA
तोक्यो — तोक्यो ही जपान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
dictionary.aplusz.app