The Search
टोराँटो रॅप्टर्स
टोराँटो रॅप्टर्स हा कॅनडाच्या टोरॉंटो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो. कॅनडा देशामधून खेळणारा रॅप्टर्स हा एनबीएमधील एकमेव संघ आहे.
Wikipedia · CC BY-SA